वृत्तसंस्था :- वर्षाच्या शेवटी कळतं की आपलं पूर्ण वर्ष कसं गेलं. लोकांना यावर्षी सगळ्यात जास्त काय आवडलं, कोणत्या गोष्टीला नकार दिला आणि कोणत्या गोष्टी यावर्षी ट्रेंडमध्ये राहिल्या, पूर्ण वर्षाचा लेखाजोखा बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे केले जातात.
आता यामध्ये पॉर्न सुद्धा सामील आहे. अडल्ट पॉर्न वेबसाईट पॉर्नहब ने 2019 चा सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, यावर्षी त्यांच्या साइटवर लोक कधीकधी आले आणि काय बघणे लोकांना जास्त पसंत होते.
2019 च्या पॉर्नहब सर्वे डेटा मध्ये आश्चर्यचकित करणारे आकडे समोर आले आहेत. सर्वेनुसार हे समजले आहे की यावर्षी लोकांनी जास्तीत जास्त या गोष्टीला सर्च केले आहे ती म्हणजे ‘सामान्य लोक आणि त्यांचा रियल सेक्स.’ 2019 च्या सर्वेनुसार या साइटवर जगभरातील जवळजवळ 42 अरब लोकांनी भेट दिली
त्यातील 1.15 करोड लोक साइटवर रोज भेट देत होते. पॉर्नहब साठी हे वर्ष खास आहे कारण की यावर्षी 39 अरब लोकांनी साइटवर येऊन सर्च ऑप्शन सिलेक्ट केले. जेव्हा हेच ऑप्शन मागच्या वर्षी फक्त आठ अरब लोकांनी सिलेक्ट केले होते.
परंतु प्रश्न हा पडतो की शेवटी हे लोक साइटवर असच काय सर्च करतात. हा ऑप्शन सर्च करण्यामागे हेही कारण असू शकते, की लोकांना जास्तीत जास्त रियल सेक्स पाहणे किंवा करणे आवडते.
पॉर्नसाईटवर पॉर्नस्टार द्वारे केला जाणारा सेक्स हा किती रियल असतो याबाबत शंका आहे. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांच्यासारखेच सामान्य लोक कसा सेक्स करतात हे पाहणे जास्त आवडते. हे या सर्वे मधून दिसून येते.
आता या सर्वांमध्ये दुसऱ्या नंबर वर सर्च केले गेलेली गोष्ट कोणती असेल, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल कारण ही गोष्ट आपल्या ग्रहावरची नाही या साइटवर दुसरे सर्वात जास्त सर्च केलेली गोष्ट आहे एलियन!
पॉर्नहब चे म्हणणे आहे की आपण असे म्हणू शकतो की लोकांना जे आवडते लोक वेबसाइटवर सर्च करतात परंतु खरेतर लोकांनाच माहिती नसते की त्यांना काय आवडत आहे.