Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Smart Tv Offer : हायटेक फीचर्स असणारा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त 3222 रुपयांना, असा घ्या ऑफरचा लाभ

Smart Tv Offer : तुम्हालाही स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल आणि बजेट कमी आहे तर तुम्ही देखील आता स्वस्तात स्मार्टटीव्ही खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सकडून स्मार्टटीव्हीवर भन्नाट सूट दिली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

SONY 55 इंच UHD 4K स्मार्टवर फ्लिपकार्टकडून सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात स्मार्टटीव्ही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तसेच ऑफेरमुळे ग्राहकांच्या पैशांची बचत देखील होत आहे.

3222 रुपयांच्या EMI वर SONY 55 इंच UHD 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करा

SONY 55 इंच UHD 4K स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्टवरील किंमत 99900 रुपये आहे. मात्र त्यावर फ्लिपकार्टकडून 41 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 57990 रुपयांना मिळेल. जर तुम्ही AU बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळेल.

तसेच जर तुम्ही फ्लिपकार्टवरून स्मार्टटीव्ही खरेदी करताना Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास, तुम्हाला या टीव्हीवर 5% ची झटपट सूट मिळेल. तसेच स्मार्टटीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

स्मार्टटीव्हीवर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही 3222 रुपयांच्या दरमहा EMI वर स्मार्टटीव्ही खरेदी करू शकता. मात्र तुम्हाला यावर व्याज द्यावे लागेल.

SONY 55 इंच UHD 4K स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

फीचर्स SONY 55 inch UHD 4K Smart TV
सपोर्टेड ॲप Netflix|Prime Video|Disney+Hotstar|Youtube
ऑपरेटिंग सिस्टम Google TV
स्क्रीन Ultra HD (4K) 3840 x 2160 Pixels
साउंड 20 W
HDMI 2 Side, 1 Rear
USB 2

 

SONY 55 इंच UHD 4K स्मार्ट टीव्हीमध्ये काय खास आहे?

या जबरदस्त स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला थिएटरसारखी मजा मिळेल. तुम्ही अजून चांगला स्मार्ट टीव्ही विकत घेतला नसेल, तर तुम्ही तो लगेच खरेदी करू शकता. कमी EMI आणि चांगल्या ऑफरसह, तुम्हाला कमी किमतीत हा अप्रतिम टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा