Smartphones Offer : आजकाल ई-कॉमर्स वेबसाईट स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या सूट देत आहेत. त्यामुळे ग्राहकही ऑनलाईन स्मार्टफोन्स खरेदी करण्याकडे अधिक भर देत आहेत. ऑनलाईन स्मार्टफोन्स खरेदी केल्याने ग्राहकांचे हजारो रुपये वाचत आहेत.
तुम्हालाही स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये Oppo Reno8T 5G या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा देण्यात आला आहे.
फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Oppo Reno8T 5G या फोनवर १२ हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. तसेच इतर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरही दिली जात असल्याने स्मार्टफोन खरेदीवर हजारोंची बचत होत आहे.
30 हजार रुपयांची बंपर सूट
फ्लिपकार्टवर Oppo Reno8T 5G या स्मार्टफोनची किंमत 38,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर २३ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 29,999 रुपयांना मिळत आहे.
तसेच फ्लिपकार्टकडून बँक ऑफर देखील दिली जात आहे. काही निवडक बँक कार्ड्सद्वारे तुम्ही पेमेंट केल्यास तुम्हाला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच या स्मार्टफोनवर 28,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
जर तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेईचा असेल तर तुमचा स्मार्टफोन हा चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन 1,999 रुपयांमध्ये मिळेल.
वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी + 3D फ्लेक्सिबल वक्र OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 950nits चा पीक ब्राइटनेस ऑफर करतो.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. Android 13 वर आधारित ColorOS 13 सॉफ्टवेअर स्किन हँडसेटमध्ये उपलब्ध आहे.
तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 2-मेगापिक्सेल मायक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्ससह 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा समाविष्ट आहे. तर, फोनच्या पुढील बाजूस 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा