Smartwatch Discount Offer : आजकाल स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी तरुणाईचा कल वाढत आहे. तसेच अनेक कंपन्यांचे स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. पण त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकजण ब्रँडेड स्मार्टवॉच खरेदी करत नाहीत.
पण आता ब्रँडेड स्मार्टवॉच तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. कारण ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टकडून स्मार्टवॉचवर मोठी सूट दिली जात आहे. फायर-बोल्ट लेगसी स्मार्टवॉचवर ही ऑफर दिली जात आहे.
फायर-बोल्ट लेगसी स्मार्टवॉचमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून हे स्मार्टवॉच खरेदी केले तर तुम्हाला या स्मार्टवॉचवर बँक ऑफर देखील दिली जात आहे.
फायर-बोल्ट स्मार्टवॉच ऑफर
तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला ब्रँडेड स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्ही आता स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू शकता. फायर-बोल्ट लेगसी स्मार्टवॉचची बाजारातील किंमत 21,000 रुपये आहे. पण फ्लिपकार्टकडून या स्मार्टवॉचवर सूट दिली जात आहे.
फायर-बोल्ट लेगसी या स्मार्टवॉचवर फ्लिपकार्टकडून 76 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हे स्मार्टवॉच फक्त 4,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. फक्त इतकेच नाही तर या स्मार्टवॉचवर बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.
त्या बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आणखी स्वस्त दरात स्मार्टवॉच खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या या ऑफरमुळे स्मार्टवॉच खरेदीवर हजारो रुपयांची बचत होत आहे.
फायर-बोल्ट लेगसी स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये
फायर-बोल्ट लेगसी स्मार्टवॉचमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे फीचर्सने सुसज्ज असलेले स्मार्टवॉच अवघ्या काही हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग पर्याय देण्यात आला आहे. तसेच हे स्मार्टवॉच वायरलेस चार्जिंग आहे. या मस्त स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
हे घड्याळ बिल्ड-इन एआय व्हॉईस असिस्टंट फीचर सपोर्टसह येते. यामध्ये कॉलिंगचे अनेक प्रकार देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचमध्ये २० दिवस पुरेल अशी बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस, आउटडोअर आणि हेल्थ असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा