Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Smartwatch Sale : स्वस्तात खरेदी करा ब्रँडेड स्मार्टवॉच! Amazon कडून या स्मार्टवॉचवर मिळतेय हजारोंची बंपर सूट, पहा यादी

स्मार्टवॉच खरेदीवर Amazon या ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स वेबसाईटकडून बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे स्मार्टवॉच खरेदीदारांच्या पैशांची मोठी बचत होत आहे.

Smartwatch Sale : आजकाल अनेकजण घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स वेबसाईट वरून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत आहेत. तसेच ई-कॉमर्स वेबसाईटकडून अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता Amazon या ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स वेबसाईटकडून ब्रँडेड स्मार्टवॉचवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी दरात स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Amazon च्या सेलमध्ये अनेक स्मार्टवॉच स्वस्तात मिळत आहेत.

Beat Xp Marv Smartwatch

जर तुम्हालाही कमी दरात ब्रँडेड कंपनीचे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर Amazon कडून Beat Xp Marv Smartwatch या स्मार्टवॉचवर सूट दिली जात आहे. या स्मार्टवॉचमध्ये HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच Amazonवरून 1,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. तसेच बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी सूट दिली जाईल.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

boAt Wave Prime47 Smartwatch

boAt कंपनीचे अनेक उत्पादने भारतीय तरुणांमध्ये कमी कालावधीत अधिक लोकप्रिय झाली आहेत. आता boAt च्या Wave Prime47 या स्मार्टवॉचवर Amazon कडून सूट दिली जात आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच फक्त 1,199 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

Fire-Boltt Ring 3 Smart Watch

तुम्ही फायर बोल्ट कंपनीचे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Amazon वरून स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण Fire Bolt Allure या स्मार्टवॉचवर बंपर सूट देण्यात येत आहे त्यामुळे हे स्मार्टवॉच फक्त 1499 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी ५०० रुपयांची सूट मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये 1.08-इंचाचा डिस्प्ले आणि धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

BoAt Xtend Smartwatch

Amazon कडून BoAtच्या आणखी एका स्मार्टवॉचवर सूट दिली जात आहे. BoAt Xtend स्मार्टवॉच असे या घड्याळाचे नाव आहे. Amazon कडून या स्मार्टवॉचवर 71% पर्यंत सूट दिली जात आहे. हे स्मार्टवॉच तुम्हाला 2,299 रुपयांना खरेदी करता येऊ शकते.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा