भारत

Solar LED Light : भारीच .. आता बिलाचे टेन्शन संपले! ‘ही’ एलईडी लाईट चालतो विजेशिवाय तासन्तास ; किंमत आहे फक्त ..

Published by
Ahmednagarlive24 Office

Solar LED Light : उन्हाळ्यात संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात विजेची समस्या निर्माण होते. यामुळे वारंवार लाईट ये- जा करत असते. जर तुमच्या भागात देखील अशीच समस्या येत असेल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट सोलर लाईटबद्दल माहिती देणार आहोत.

जे तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात आणि ही सोलर लाईट विजेशिवाय तासन्तास चालते यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत देखील होऊ शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही सहजपणे ही सोलर लाईट ऑर्डर देखील करू शकता. चला तर मग जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती.

तुम्ही Amazon वरून Solar Light 20 LED Bright Outdoor Security Lights ऑर्डर करू शकता. या लाईटची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही आजच ऑर्डर करू शकता. तुम्ही ते फक्त Rs.299 मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये वॉटरप्रूफ, मोशन सेन्सरही देण्यात आला आहे.  हे घर आणि व्यवसायासाठी सुरक्षा प्रदान करते. ते ऑटोमॅटिक बंद आणि चालू देखील होते.

DEAL4U STORE 20 Led Solar Motion Sensor Light देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या लाईटची किंमत फक्त 199 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 20 LED सोलर मोशन सेन्सर लाइट मिळतात. त्यांना आउटडोअरसाठी वॉटरप्रूफ डिझाइन देण्यात आले आहे. डिम लाइट मोड, स्ट्राँग लाईट सेन्सरमुळे तुम्ही ते स्वतःही एडजस्ट करू शकता.

Thriftkart 100 LED सोलर लाइट देखील खूप ट्रेंडमध्ये आहे. कारण त्याची किंमतही कमी आहे आणि फीचर्सही भरपूर उपलब्ध आहेत. या दिव्यांची MRP रु. 699 आहे आणि तुम्ही 61% सवलतीनंतर रु. 269 मध्ये खरेदी करू शकता. आज ऑर्डर केली तर ती 15 मार्चपर्यंत डिलव्हर केली जाईल. हे 220W सोलर पॅनेल वॅटेजसह येते. ते भिंतीवरही सहज लावता येते. म्हणजेच, यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि ते लावणे देखील खूप सोपे आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- Grah Gochar 2023 : पुढील आठवड्यात ‘हा’ ग्रह करणार संक्रमण ! ‘या’ राशींच्या लोकांचा होणार फायदा ; जाणून घ्या तारीख-वेळ

Ahmednagarlive24 Office