Steel and Cement Price : स्वस्तात बांधा सुंदर आणि मोठे घर! सिमेंट आणि स्टीलच्या दरात कमालीची घसरण, पहा नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वस्त दरात तुम्ही स्टील आणि सिमेंट खरेदी करू शकता.

घर बांधत असताना स्टील आणि सिमेंट खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात जास्त पैसे या दोन वस्तुंना खर्च कराव्या लागतात. त्याच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकांना घर बांधणे शक्य नव्हते. पण आता घर बांधणे शक्य झाले आहे.

गेल्या वर्षी घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर पूर्ण करणे शक्य नव्हते. पण आता सर्वसामान्य नागरिक त्यांच्या स्वप्नातील घर पूर्ण करू शकतात.

स्टील आणि सिमेंटच्या दरात सध्या फारसा चढ होत नाही. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंटच्या किमती खूपच कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या स्टील आणि सिमेंट खरेदीमागे पैशांची मोठी बचत होत आहे.

सध्या स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील अनेक कामे बंद आहेत. पण लवकरच बांधकाम क्षेत्रात तेजी येऊ शकते. त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढू शकतात.

उन्हाळ्यामध्ये अनेक बांधकाम कामे सुरु होतात. त्यामुळे अनेकजण स्टील आणि सिमेंट मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. त्यामुळे नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. स्टील आणि सिमेंटचे दर वाढण्याअगोदरच तुम्ही खरेदी करा.

गेल्या वर्षी स्टीलच्या किमती ७० हजार रुपये प्रति टनच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे स्टील खरेदीसाठी सर्वाधिक पैसे लागत होते. तसेच सिमेंट प्रति बॅग ४०० रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळत आहे.

सिमेंटच्या नवीन किमती

घर बांधण्यासाठी सिमेंट मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण सध्या सिमेंटच्या किमतीमध्ये कोणताही मोठा बदल पाहायला मिळत नाही. सिमेंटचे दर सध्या 340 ते 400 रुपये प्रति बॅग सुरु आहेत.

स्टीलच्या नवीन किंमत

Place State Product Price (₹) PMT
excl. GST
Updated On
Mandi Gobindgarh Punjab TMT 12mm 53200 (0) 28-March-23
Kanpur Uttar Pradesh TMT 12mm 55000 (0) 28-March-23
Ghaziabad Uttar Pradesh TMT 12mm 52300 (0) 28-March-23
Raipur Chhattisgarh TMT 12mm 50500 (▲300) 28-March-23
Raigarh Chhattisgarh TMT 12mm 49700 (▲100) 28-March-23
Muzaffarnagar Uttar Pradesh TMT 12mm 51300 (▲100) 28-March-23
Bhavnagar Gujarat TMT 12mm 55600 (▲400) 28-March-23
Durgapur West Bengal TMT 12mm 49200 (▼100) 28-March-23
Kolkata West Bengal TMT 12mm 49200 (▼100) 28-March-23
Goa Goa TMT 12mm 53800 (▲200) 28-March-23
Indore Madhya Pradesh TMT 12mm 54500 (▲200) 28-March-23
Jalna Maharashtra TMT 12mm 55100 (▲200) 28-March-23
Mumbai Maharashtra TMT 12mm 55500 (0) 28-March-23
Jaipur Rajasthan TMT 12mm 52300 (▲100) 28-March-23
Hyderabad Telangana TMT 12mm 53000 (▲500) 28-March-23
Delhi Delhi TMT 12mm 52500 (▲500) 28-March-23
Rourkela Odisha TMT 12mm 50700 (▼100) 28-March-23
Chennai Tamil Nadu TMT 12mm 54500 (▲300) 28-March-23
Nagpur Maharashtra TMT 12mm 51200 (0) 28-March-23