Toyota Fortuner : टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर ही कार भारतीय बाजारपेठेत अतिशय लोकप्रिय कार आहे. ग्राहकांकडून या एसयूव्ही कारला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र या कारची किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करणे शक्य होत नाही.
मात्र जर आता तुम्हाला फॉर्च्युनर कार खरेदी करायची असेल तर ती कमी किमतीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या कारची सुरुवातीची किंमत 32.5 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही कार घेणे शक्य नाही.
पण आता कमी किमतीमध्ये तुम्ही फॉर्च्युनर कार खरेदी करू शकता. आज तुम्हाला सेकंड हॅन्ड फॉर्च्युनर कारबद्दल माहिती सांगणार आहोत. या कार चांगल्या कंडिशन मध्ये उपलब्ध आहेत. CarDekho वेबसाइटवर फॉर्च्युनर कार कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत.
2014 मधील टोयोटा फॉर्च्युनर मॉडेल 12.40 लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत 1,59,166 किमी अंतर पूर्ण केले आहे. या कारचे इंजिन डिझेल इंजिन आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ही कार गाझियाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
दुसरी फॉर्च्युनर कार 2014 टोयोटा फॉर्च्युनर 4×2 मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची किंमत 12.62 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारने आतापर्यंत 1,27,429 किमी अंतर कापले आहे. ही कार गाझियाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
तिसरी फॉर्च्युनर कारचे 2015 4×2 मॅन्युअलची ट्रान्समिशन कार उपलब्ध आहे. ही कार 13 लाख रुपये किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कार डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. कार आतापर्यंत 96,004 किमी धावली आहे. ही कारही गाझियाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा