Airtel Recharge Plan : आता टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी एकापेक्षा एक अधिक आकर्षित प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. पण अनेकजण दरमहा रिचार्ज करत असतात. त्यामुळे त्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतात.
पण आता ग्राहकांना अधिक पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण आता टेलिकॉम कंपनी एअरटेल ने स्वस्तात मस्त प्लॅन आणला आहे. त्याचा वापर करून ग्राहक देखील अनेक फायदे घेऊ शकतात.
ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी एअरटेल कंपनीने ३६५ दिवसांचा म्हणजेच एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन कंपनीकडून कमी किमतीमध्ये सादर करण्यात आला आहे.
जर तुम्ही महागड्या रिचार्जपासून त्रस्त असाल तर तुम्हीही कंपनीने एक वर्षासाठी आणलेला रिचार्ज प्लॅन वापरून पैशांची बचत करू शकता. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे देखील दिले जात आहेत.
Airtel ने लॉन्च केला 365 दिवसांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही एअरटेल प्रीपेड ग्राहक असाल आणि तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल तर एअरटेल कंपनीच्या स्वस्त २९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन अवलंब करू शकता. 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅनबद्दल तुम्ही एअरटेल अॅपवर माहिती घेऊ शकता.
या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून दररोज २ GB इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉल्स तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही हा रिचार्ज एअरटेल अॅपवरून केला तर तुम्हाला 100 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.