अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. ही सरकार दलित विरोधी असून त्याच्या प्रती प्रतीक आज आपल्यासमोर आले आहे. एका दलित व्यक्तीचा हत्या होते.
त्या हत्या झालेल्या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आज तिथे गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना तिथे जाऊ देत नाही आहे.
त्यांना पोलीस ताब्यामध्ये घेतले आहे. यावरून उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा समोर आलेला आहे अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली आहे.