भारत

Optical Illusion : चित्रातील खडकाळ भागात लपला आहे कुत्रा, हुशार असाल तर 9 सेकंदात शोधून काढा….

Published by
Ahmednagarlive24 Office

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची चित्रे तुमच्या डोळ्यांना फसवण्यासाठी तयार केलेली असतात. अशी चित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये चित्रात लपलेली एखादी वस्तू शोधण्याचे आव्हान देण्यात आलेले असते.

जर तुम्ही हे चित्र सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मनामध्येही भ्रम तयार होऊ शकतो. ज्याने तुम्ही पूर्णपणे गोंधळून जाल. पण तुम्ही चित्रातील कोडे सोडवण्याचे आव्हान स्वीकारणार असाल तर तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल.

चित्रातील वस्तू खूप चलाकीने लपलेले असते. काही वेळा शोधण्यासाठी सांगितलेल्या वस्तू चित्रातील वातावरणात पूर्णपणे मिसळून गेलेल्या असतात. त्यामुळे त्या सहजासहजी सापडणे कठीण असते.

ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मेंदूचा व्यायाम होईल तसेच निरीक्षण कौशल्ये आणखी मजबूत होतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशी चित्र सोडवणे शारीरिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये दगडांमध्ये लपलेला कुत्रा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. हा कुत्रा दगडांमध्ये अतिशय चतुराईने लपला आहे. तुम्ही जर नुसते चित्र वरून पहिले तर तुम्हाला कुत्रा दिसणार नाही.

चित्रातील कुत्रा शोधण्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने चित्र पाहावे लागेल. अन्यथा तुम्ही चित्र शांत डोक्याने पहिले नाही तर तुम्ही पूर्णपणे गोंधळून जाल आणि चित्रातील कुत्रा शोधण्यात अयशस्वी व्हाल.

चित्रात लपलेला कुत्रा शोधण्यासाठी तुम्हाला ९ सेकंदाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहून दगडांमध्ये कुत्रा शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला तीक्ष्ण नजरेने चित्र पाहावे लागेल.

अजूनही कुत्रा सापडला नाही?

जर तुम्हाला अजूनही कुत्रा सापडला नाही तर निराश होऊ नका. यासाठी तुम्हाला चित्र काळजीपूर्वक पहावे लागेल. खरा कुत्रा इथे सापडणार नाही, पण दगडांचा आकार कुत्र्यासारखा भास बनवला आहे. खालील चित्र पहा, ते तुम्हाला मदत करेल.

Ahmednagarlive24 Office