भारत

UPSC Interview Questions : कोणत्या प्राण्याला भारतात पाळणे गुन्हा आहे?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशात एकही गुन्हेगार नाही?
उत्तर : नीदरलँड

प्रश्न : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा किती वाजता देतात?
उत्तर : सूर्योदयाच्या अगोदर

प्रश्न : जगातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे?


उत्तर : अलमलिविया (इराक)

प्रश्न : चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागतो?
उत्तर : तीन दिवस

प्रश्न : कोणत्या प्राण्याला भारतात पाळणे गुन्हा आहे?
उत्तर : ससा

Ahmednagarlive24 Office