Categories: भारत

काहीही न खाता पिता 75 वर्षे जगलेल्या ‘या’अवलियाचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- गुजरातच्या अहमदाबाद येथील प्रल्हाद जानी उर्फ चुंदरीवाले माताजी यांचे मंगळवारी ९० व्या वर्षी निधन झाले. प्रल्हाद जानी यांनी 75 वर्षे काहीच खाल्ले नव्हते किंवा पाणीही पिले नव्हते.

विज्ञानासाठी एक कोडे होते. गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. मंगळवारी गांधीनगरमध्ये त्यांचे निधन झाले. एखादा माणून न खाता पिता,

मलमूत्र विसर्जन न करता कसा काय जिवंत राहू शकतो असा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला. तेव्हा अहमदाबादच्या काही डॉक्टरांनी त्यांना 15 दिवस 24 तास निगराणी खाली ठेवले.

जानी यांनी 15 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. संशोधक आणि शास्त्रज्ञांनी याचा खूप शोध घेतला. याचा जर शोध लागला तर अंतराळात जाणारे ,

दुर्गम ठिकाणी जाणारे आणि देशाच्या सीमेवर तैनात असणार्‍या जवानांसाठी याचा खूप फायदा झाला असता. परंतू खूप संशोधन करून याचे उत्तर मिळाले नाही आणि त्यांच्या शरीराचे रहस्य त्यांच्यासोबत गेले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24