Categories: भारत

मलायकाचा ‘तो’ फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

हा फोटो शेअर करत मलायका म्हणाली, ‘फक्त हसा आणि आनंदी रहा.’हे कॅप्शनही तीने दिलं आहे. मलायकाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी या फोटो आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर फोटो अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युजरने एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं असे म्हटले आहे.

दरम्यान अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेच असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

अहमदनगर लाईव्ह 24