उत्तर प्रदेशात मुलीची छेड काढल्यावरून तरुणास झाडाला बांधून जिवंत जाळले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये फतनपूर येथे एका मुलीची छेड काढल्यावरून आरोपी तरुणास काही लोकांनी झाडाला बांधून जिवंत जाळले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला चढवला. तसेच पोलिसांची दोन वाहने जाळून टाकली. या हल्ल्यात पोलिस जखमी झाले आहेत.

भुजेनी गावातील अंबिका पटेल (२२) या तरुणास काही लोकांनी सोमवारी रात्री झाडाला बांधून जिवंत जाळले. अंबिका तुरुंगातून नुकताच जामीनावर सुटला होता. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24