Jio V/S Airtel 1GB Plans: देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यसाठी काहींना काही ऑफर्स जाहीर करतच असतात तसेच मार्केटमध्ये नवीन नवीन प्लॅन आणत असतात.

आज प्रत्येक यूजर्सच्या गरजा लक्षात घेत मार्केटमध्ये रिचार्ज उपलब्ध आहे. काही यूजर्स कमी तर काही जास्त डेटा वापरतात. आज आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांचे प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळेल.

Jio

149 रुपयांचा प्लॅन 

149 रु. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या पॅकची वैधता 20 दिवसांची आहे. एवढेच नाही तर Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारखे फीचर्सही या प्लानमध्ये उपलब्ध आहेत.

179 रुपयांचा प्लॅन 

Jio च्या या प्लानची किंमत 179 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. मात्र या पॅकची वैधता 24 दिवसांची आहे. पहिल्या प्लानप्रमाणे या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

209 रुपयांचा प्लॅन 

जिओच्या या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. परंतु या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे. पहिल्या आणि दुस-या प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio सिक्युरिटी सारखी फीचर्स देखील आहेत.

Airtel

265 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची किंमत 265 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित लोकल-एसटीडी कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून सारखे फीचर्स देखील मिळतात.

239 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची किंमत 239 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित लोकल-एसटीडी कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून सारखे फीचर्स देखील मिळतात.

209 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित लोकल-एसटीडी कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता 21 दिवसांची आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून सारखे फीचर्स देखील मिळतात.

हे पण वाचा :-  Gold Price : ग्राहकांना धक्का ! सोने ‘इतक्या’ रुपयांनी महाग ; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर