Maratha Mandir Mumbai Bharti : मराठा मंदिर मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गय “संचालक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल) आणि ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (इ-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज मा. सचिव, मराठा मंदिर, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 1 मजला, बाबासाहेब गावडे चौक, डॉ. ए.बी. रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
इ-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज career@mmbgims.com या ईमेलवर सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mmbgims.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-अर्ज ऑनलाईन(इ-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
-अर्ज वर दिल्याप्रमाणे सादर करायचे आहेत.
-अर्ज 31 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.