पदाचे नाव : सहायक मोटार वाहन निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका किंवा समकक्ष
वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
शारीरिक पात्रता :
पुरूष उमेदवार
उंची – १६३ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
छाती – किमान ७९ सें.मी. प्रसरणाशिवाय व किमान ५ सें.मी प्रसरण
महिला उमेदवार
उंची – १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
वजन – ४५ कि.ग्रॅ. (कमीत कमी)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०६ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37bqypt
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2ugth2e