ACTREC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. पदांनुसार मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत. पाहुयात…
वरील भरती अंतर्गत “स्टाफ नर्स, वैज्ञानिक अधिकारी (सायटोजेनेटिक्स), वैज्ञानिक सहाय्यक (सायटोजेनेटिक्स), वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प संशोधन वैज्ञानिक I, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प समन्वयक, क्लिनिकल संशोधन समन्वयक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 02, 03, 04, 06, 07 आणि 08 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता असेल, तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी https://www.actrec.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 40 वर्षे इतके आहे.
निवड प्रक्रिया
येथे उमेदवारांची निवड ही मुलाखती होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीस हजार राहायचे आहे. मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
मुलाखतीची तारीख
यासाठी मुलाखतीची तारीख 02, 03, 04, 06, 07 आणि 08 एप्रिल 2024 (पदांनुसार) आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://www.actrec.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
-मुलाखतीची तारीख 02, 03, 04, 06, 07 आणि 08 एप्रिल 2024 (पदांनुसार)आहे.
-मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.