IAT Pune Bharti 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे अर्ज पाठवण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहाय्यक. प्रोफेसर (एव्हिएशन), अकाउंटंट, ॲडमिन / एचआर, समुपदेशक, I/C Comp. प्रयोगशाळा” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादरकरण्याची शेवटची तारीख 17 मे आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील जागांसाठी पदवीधर, पद्युत्तर आणि पीएचडी झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
यासाठी info@puneiat.edu.in या ई-मेलवर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील पदांसाठी अर्ज 17 मे पर्यंत पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.puneiat.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज सादर करताना अधिक दक्षता घ्या, कारण अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडने देखील महत्वाचे आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.