AOC Recruitment 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 723 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
AOC RECRUITMENT 2024

AOC Recruitment 2024(Army Ordnance Corps): आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 723 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

AOC Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक:AOC/CRC/2024/OCT/AOC-03

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.मटेरियल असिस्टंट (MA)19
02.जूनियर ऑफिस असिस्टंट27
03.सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)04
04.टेली ऑपरेटर Grade -II14
05.फायरमन247
06.कारपेंटर अँड जॉइनर07
07.पेंटर अँड डेकोरेटर05
08.MTS11
09.ट्रेड्समन मेट389
एकूण रिक्त जागा723 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक 01:

  • कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा
  • मटेरियल डिप्लोमा / कोणत्याही विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा

पद क्रमांक 02:

  • बारावी उत्तीर्ण
  • इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा
  • हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्रमांक 03:

  • दहावी उत्तीर्ण
  • अवजड वाहने चालक परवाना
  • दोन वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 04:

  • बारावी उत्तीर्ण
  • पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

पद क्रमांक 05:

  • दहावी उत्तीर्ण

पद क्रमांक 06:

  • दहावी उत्तीर्ण
  • आयटीआय कारपेंटर अँड जॉईनर किंवा तीन वर्ष अनुभव

पद क्रमांक 07:

  • दहावी उत्तीर्ण
  • आयटीआय पेंटर किंवा तीन वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 08 आणि 09:

दहावी उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 22 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indianarmy.nic.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe