जॉब्स

Bank of Baroda Bharti 2025: मेगाभरती!! बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

Published by
Aadil Bagwan

Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत “मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे” या पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1267 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Bank of Baroda Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:BOB/HRM/REC/ADVT/2024/08

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे1267
एकूण रिक्त जागा1267 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. / B.Tech/B.E. / M.Tech / M.E. / MCA
  • तसेच अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 32 / 34 / 36 / 37 / 39 / 40 / 42 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस: ₹600/-
  • एस सी / एस टी / PWD / महिला: ₹100/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज 17 जानेवारी 2025 या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.bankofbaroda.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan