BDL Recruitment 2024: भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 117 रिक्त जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
BDL RECRUITMENT 2024

BDL Recruitment 2024: भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाले आहे तसेच एकूण 117 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तो ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

BDL Recruitment 2024 Details

पदाचे नाव आणि तपशील:

भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच अप्रेंटिस पदासाठी एकूण 117 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.फिटर35
02.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक22
03.मशिनिस्ट (C)08
04.मशिनिस्ट (G)04
05.वेल्डर05
06.मेकॅनिक डिझेल02
07.इलेक्ट्रिशियन07
08.टर्नर08
09.COPA20
10.प्लंबर01
11.कारपेंटर01
12.R & AC02
13.LACP02
एकुण रिक्त जागा 117 जागा
BDL Recruitment 2024 Details

शैक्षणिक पात्रता:

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांचे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे-

  • (i) दहावी उत्तीर्ण
  • (ii) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण (फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टर्नर, COPA, प्लंबर, कारपेंटर, R &AC, LACP ई.)

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

भानूर, हैदराबाद

अर्ज शुल्क:

अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

महत्त्वाची तारीख:

अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://bdl-india.in/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe