जॉब्स

BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत डेप्युटी इंजिनिअर पदाच्या रिक्त जागासाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published by
Aadil Bagwan

BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “डेप्युटी इंजिनिअर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

BEL Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: PN-REC-ADV-DYENGR-2025-03

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.डेप्युटी इंजिनिअर22
एकूण रिक्त जागा22 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • प्रथम श्रेणी B.E / B.Tech / AME / GIETE (electronics / mechanical / civil / electrical)
  • SC / ST / PwBD: उत्तीर्ण श्रेणी

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

पुणे / नागपूर

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹472/-
  • एस सी / एस टी / ExSM / PWD: यांना फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला जो अर्ज आहे तो भरावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.bel-india.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan