CBI Bharti 2024 : परीक्षेशिवाय CBI मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी; जाहिरात प्रकाशित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bureau of Investigation Bharti : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सल्लागार” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन 10 वा मजला, प्लॉट क्रमांक सी- 35-ए, जी ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई- 400098 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज 04 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://cbi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-लक्षात घ्या अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.