SNJB Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; वाचा सविस्तर माहिती!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SNJB Nashik Bharti 2024 : SNJB नाशिक अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज कोणत्या तारखे पर्यंत सादर करायचा आहे जाणून घ्या…

वरील भरती अंतर्गत “मॉन्टेसरी शिक्षक, मुख्याध्यापक, सहाय्यक. शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक (कला, संगीत), शिपाई, बस चालक, बस परिचर” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

यासाठी अर्ज snjb1928@rediffmail.com या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.snjb.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन वर दिलेल्या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.

-अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

-सदर पदांकरिता सविस्तर सूचना snjb.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.