UIDAI Bharti 2024 : आधार विभागात अधिकारी बनण्याची मोठी संधी, जाहिरात प्रसिद्ध…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unique Identification Authority of India Bharti : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करू इच्छित असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “सहायक विभाग अधिकारी, सहायक लेखाधिकारी” पदाची एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी विशिष्ट विषयात शिक्षण असणे आवश्यक आहे. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 56 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400 005 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरतीसंबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास https://www.uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करताना सोबत आवश्यक कागदपत्र देखील जोडावीत.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2024 असून, उमेदवार देय तारखे पर्यंत अर्ज पाठवू शकतात.