BHC Bharti 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे पाहूया…
वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क 200/- रुपये इतके भरायचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज https://bhc.gov.in/aurtranslator2024/home.php या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.