BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
जाहिरात क्रमांक: 01/2025
पद क्रमांक | पदाचे नाव | पद्संख्या |
---|---|---|
01. | MSW (कूक) | 153 |
02. | MSW (मेसन) | 172 |
03. | MSW (ब्लॅक स्मिथ) | 75 |
04. | MSW (मेस वेटर) | 11 |
एकूण रिक्त जागा | 411 जागा उपलब्ध |
पद क्रमांक 01:
पद क्रमांक 02:
पद क्रमांक 03:
पद क्रमांक 04:
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
फी भरण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://marvels.bro.gov.in/ |