BRO Recruitment 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे ऑफलाइन करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ड्राफ्ट्समन | 16 |
02. | सुपरवायझर (Administration) | 02 |
03. | टर्नर | 10 |
04. | मशिनिस्ट | 01 |
05. | ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) | 417 |
06. | ड्रायव्हर (रोड रोलर) | 02 |
07. | ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | 18 |
एकूण रिक्त जागा | 466 जागा |
वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता नक्की तपासावी तसेच शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी,
संपूर्ण भारत
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत, त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे –
वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्जाची पीडीएफ खाली दिलेली आहे ती पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसोबत खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी ऑफलाईन पद्धतीने पाठवू शकता.
Commandent BRO School And Centre, Dighi Camp, Pune 411015 या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर पाठवावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
फी भरण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://marvels.bro.gov.in/ |