CDAC Bharti 2023 : CDAC अंतर्गत नोकरीची उत्तम संधी, 286 पदांवर भरती सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CDAC Bharti 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) येथे विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील अशाच एका नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) येथे “प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट/कनिष्ठ फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर/फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्य कर्मचारी, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड्स/निर्माते. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी” पदांच्या एकूण 278 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. चला या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट/कनिष्ठ फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर/फील्ड ऍप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/उत्पादन. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्य कर्मचारी, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड्स/निर्माते. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत एकूण २७८ जागा भरल्या जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल तरी अर्ज करण्यापूर्वी भारती सूचना कळजीपूर्वक वाचा.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.cdac.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-वरील पदांसाठी अर्ज https://careers.cdac.in/advt-details/CORP-2792023-UD55T या वेबसाईटवर सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
-अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे याची काळजी घ्या.
-ऑनलाइन अर्ज करताना उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या प्रत्येक पदासाठी प्रदान केलेल्या ‘अर्ज करा’ बटणावर क्लिक करू शकतात.
-उमेदवाराने मोबाईल क्रमांकाने लॉग इन करणे आवश्यक आहे. आणि नंतर त्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP भरा.
-योग्य OTP भरल्यावर, अर्जदाराला अर्ज भरण्याचे निर्देश दिले जातील. जर तुम्ही आमच्या मागील जाहिरातीमध्ये अर्ज भरला असेल, तर अर्जदाराला पूर्व-भरलेला संपादन करण्यायोग्य अर्ज प्राप्त होईल.
-उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून अतिरिक्त तपशील जोडल्यानंतर आधीच भरलेला अर्ज तपासावा आणि तो सबमिट करावा.
-अर्जासोबत आपला फोटो अपलोड करणे देखील आवश्यक आहे.
-उमेदवाराने अर्ज PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करावा
-तसेच त्या अर्जाची प्रिंट घेऊ स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. त्यापूर्वी आपले अर्ज सादर करावेत.
-लक्षात घ्या निवड/भरती प्रक्रियेशी संबंधित कोणताही वाद केवळ पुणे, महाराष्ट्रातील न्यायालये/न्यायालयांच्या अधीन असेल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचा.