CDAC Mumbai Bharti 2024 : CDAC मुंबई येथे पदासाठी भरती सुरु; ताबडतोब पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CDAC Mumbai Bharti 2024 : प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेला लिंकद्वारे सादर करायाचे आहेत.

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई अंतर्गत “प्रकल्प सहाय्य कर्मचारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

या भरतीसाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये किमान ५०% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्ही अर्ज https://careers.cdac.in/post-details/UPHY2Y या लिंकद्वारे थेट सादर करू शकता.

लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास, अधिकृत वेबसाईट https://www.cdac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
-यासाठी परीक्षा शुल्क देखील भरायचे आहेत, त्यासाठी भरती जाहिरात वाचा.
-अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.