Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 266 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) | 266 |
एकूण रिक्त जागा | 266 जागा उपलब्ध |
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि हैदराबाद
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.centralbankofindia.co.in/ |