Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत “लिपिक आणि शिपाई” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झालेली आहे तसेच या भरतीसाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ही भरती लिपिक आणि शिपाई या पदांसाठी होत आहे तसेच या भरतीसाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
01. | लिपिक (Clerk) | 261 |
02. | शिपाई (Peon) | 97 |
शैक्षणिक पात्रता:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे-
- पद क्रमांक 01: (I) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्रमांक 02: (I) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
या भरतीसाठी जे इच्छुकांनी पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे-
- पद क्र.01: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.02: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण:
चंद्रपूर
अर्ज शल्क:
₹560.50/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
- प्रवेश पत्र: 6 नोव्हेंबर 2024
- परीक्षा: 09, 10, आणि 11 नोव्हेंबर 2024
महत्त्वाची सूचना:
- या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्ज करण्याच्या लिंक वरून थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी यांच्या अधिकृत संकेतस्थळाला एकदा नक्की भेट द्या आणि त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज सादर करण्याचे सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.cdccbank.co.in/ |