Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “फॅब्रिकेशन असिस्टंट आणि आउटफिट असिस्टंट” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 288 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणत येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक:CSL/P&A/HRM/HRM GENERAL/CONTRACT MANPOWER/2024/27
01. फॅब्रिकेशन असिस्टंट:
02. आउटफिट असिस्टंट:
पद क्रमांक 01:
पद क्रमांक 02:
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी आणि एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
कोची
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://cochinshipyard.in/ |