जॉब्स

Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत एकूण 71 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published by
Aadil Bagwan

Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Cochin Shipyard Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: CSL/P&A/RECTT/CONTRACT/CONTRACT WORKMEN/2024/8

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.स्काफफोल्डर21
02.सेमी स्किल्ड रिगर50
एकूण रिक्त जागा71 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे-

  • पद क्र. 01: (i) दहावी उत्तीर्ण (ii) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र. 02: (i) इयत्ता चौथी उत्तीर्ण (ii) 03 वर्ष अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 पाच वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

वरील पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागेल-

  • जनरल / ओबीसी : ₹200/-
  • एससी / एसटी: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

सूचना:

  • सर्वप्रथम या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण ती आवश्यक माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने भरावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://cochinshipyard.in/

Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan