DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छ. संभाजीनगर), अमरावती या विभागातील “आरेखक” या रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे या पदासाठी एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील
महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत आरेखक या पदासाठी एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कनिष्ठ आरेखक (गट क) | 28 |
02. | ट्रेसर (गट अ ) | 126 |
एकूण | 154 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.01: (i) बारावी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto – CAD किंवा Geographical Information Systems in Spatial Planning
पद क्र.02: (i) बारावी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto – CAD किंवा Geographical Information Systems in Spatial Planning
शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
नोकरी ठिकाण:
पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छ. संभाजीनगर), अमरावती विभाग
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
वरील पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
ज्या उमेदवारांची या भरतीमध्ये निवड होईल त्या उमेदवारांना ₹25 हजार 500 ते ₹81 हजार 100 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1,000/-
- राखीव प्रवर्ग: ₹900/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र.01: येथे क्लिक करा पद क्र.02: येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://dtp.maharashtra.gov.in/ |