GMC Kolhapur Bharti 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय विद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 01 |
02. | शिपाई (महाविद्यालय) | 03 |
03. | मदतनीस (महाविद्यालय) | 01 |
04. | क्ष – किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
05. | शिपाई (रुग्णालय) | 08 |
06. | प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
07. | रक्तपेढी परिचार (रुग्णालय) | 04 |
08. | अपघात सेवक(रुग्णालय) | 05 |
09. | बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
10. | कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
एकूण रिक्त जागा | 95 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच (मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आ.दु. घ. यांना 05 वर्षे सूट).
कोल्हापूर
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://rcsmgmc.ac.in/ |