Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जगांसाठी भरती निघाली आहे पाहुयात…
वरील भरती अंतर्गत “प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ फायनान्स, असिस्टंट प्रोफेसर, रिसर्च फेलो” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी उमेदवर पद्युत्तर असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती
या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
येथे उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://gipe.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-ऑनलाईन अर्ज https://gipe.ac.in/careers/ या लिंकद्वारे पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.