Categories: जॉब्स

IIM Mumbai Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स, आजच करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या वेगवगेळ्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. अशातच तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत तसेच यासाठी किती पगार दिला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवट पर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “व्यवस्थापक वित्त आणि लेखा” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेणयासाठी https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700/- इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदासांठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करावेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि मगच आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office