जॉब्स

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, पगार ४० हजार…

Published by
Ahmednagarlive24 Office

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “भौतिकोपचार तज्ञ” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

येथे B. Sc. Physiotherapy झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज शुल्क

येथे अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 838/- रुपये इतके आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता 

अर्ज लो.टि.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40,000/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office