Income Tax Pune Bharti 2024 : पुण्यात नोकरी शोधत असला तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सध्या पुण्यातील आयकर आयुक्तामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वरील भरती अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 24 मे असून उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार असेल, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचावी आणि मगच आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज pune.ccit@incometax.gov.in या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 अशी आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.incometax.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 असून उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.