HUDCO Mumbai Bharti 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत साध्य विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एकदम उत्तम संधी आहे.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तरी अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता तपासावी.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क 500/- रुपये इतके आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://hudco.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 65,000/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-लक्षात घ्या अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सबमिट करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.