SPFO Mumbai Bharti 2024 : सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदांची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे इतकी आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
यासाठी अर्ज आयुक्त, नाविक भविष्य निधि संगठन, कृपानिधि, 3री मंजिल, 9, वालचंद हीराचंद मार्ग, बैलार्ड इस्टेट, मुंबई-400 001. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://spfo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना spfo.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.