DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलवर आपले अर्ज पाठवावे.
वरील भरती अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc from any of the recognized boards or Universities.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने खाली दिलेल्या मेलवर पाठवायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज vijayhiwarkar@diat.ac.in या मेलवर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 18 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर सादर करायचे आहेत.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.