NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती निघाली असून, यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
या भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर ते पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ncl-india.org/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://jobs.ncl.res.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचूनच अर्ज सादर करावा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.