जॉब्स

BARC Driver Recruitment 2024 : BARC मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Published by
Ahmednagarlive24 Office

BARC Driver Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत विविध पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले आर सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता गरजेची असेल, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 7 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती साठी https://www.barc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office