IIM Mumbai Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चांगली आणि उत्तम आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत “मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 01 जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://iimmumbai.ac.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज https://erp.iimmumbai.ac.in/employeeApplicantRegistration.htm