जॉब्स

Indian Coast Guard Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांची भरती सुरू | जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published by
Aadil Bagwan

Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “इंजिन ड्रायव्हर, लस्कर, ड्राफ्ट्समन, फायरमन / मेकअप फायरमन, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), मल्टी टेस्टिंग स्टाफ (माली), मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार), मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), इंटरनल कंबशन इंजिन (ICE) फिटर (कुशल), अकुशल कामगार”या पदांच्या भरतीसाठी एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवाराने संबंधित पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.

Indian Coast Guard Bharti 2024 Details

पदाचे नाव आणि पदसंख्या:

पदाचे नावपदसंख्या
इंडियन ड्रायव्हर01
लस्कर 01
ड्राफ्ट्समन01
फायरमन / मेक फायरमन01
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड)01
मल्टी टास्किंग स्टाफ (माली)02
मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार)01
मोटर ट्रान्सपोर्ट फिटर01
इलेक्ट्रिकल फिटर (कुशल)01
इंटरनल कंबशन 01
फिटर (कुशल)01
कुशल कामगार01
एकूण 12 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता:

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि पदांनुसार आपली पात्रता तपासावी.

वयोमर्यादा:

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 18 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. टीप: आपला अर्ज अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (पूर्व) नेपियर ब्रिज फोर्ट सेंट जॉर्जवळ (PO) चेन्नई – 600 009

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indiancoastguard.gov.in/

Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan