Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (GD) 02/2025 बॅच आणि नाविक (DB) 02/2025 बॅच” या रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: CGEPT-02/2025
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | नाविक (GD) 02/2025 बॅच | 260 |
02. | नाविक (DB) 02/2025 बॅच | 40 |
एकूण रिक्त जागा | 300 जागा उपलब्ध |
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (11 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indiancoastguard.gov.in/ |